Women Empowerment: बचत गटांच्या महिलांची उल्लेखनीय कामगिरी
Self Help Groups: ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी महिला बचत गटांची भूमिका महत्त्वाची असून, गोंदिया जिल्ह्यातील महिलांनी कर्जफेडीत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात आघाडी घेतली आहे.
Women SHGs in Gondia Achieve 99.13% Loan RepaymentAgrowon