Soyabean Rate Agrowon
Video

Soyabean Rate: सोयाबीन आणि कापूस योजनेच्या 'डीबीटी'वर कुणाचा डोळा?

Cotton: कापूस आणि सोयाबीन मूल्यसाखळी विकास आणि उत्पादकता वाढ विशेष कृती योजनेची घोषणा राज्य सरकारनं केली. त्यावेळी या योजनेत अधिकाऱ्यांना फारसा काही रस नव्हता.

Team Agrowon

Cotton Rate: तुम्हाला आठवत असेल या योजनेत कापसासाठी ४५० कोटी रुपये तर तेलबिया पिकांसाठी ५५० कोटी रुपये मिळणार होते. त्यामुळं या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आधी नाक मुरडणाऱ्या अधिकाऱ्यांनाही योजनेत विशेष रस वाटू लागला. कारण भरपूत कंत्राटं मिळतील अशी अटकळ राज्यातील आणि परराज्यांतील ठेकेदार बांधली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rakesh Tikait: महाराष्ट्रातील एकाही शेतकऱ्याच्या जमिनीचा लिलाव होऊ देणार नाही

Contractual Workers: कंत्राटी साखर कामगारांना कायम केल्यास स्थैर्य 

Natural Farming: शाश्वत जीवनशैलीसाठी नैसर्गिक शेती आवश्यक

Urea Supply: राज्यात युरियाचा पुरवठा तातडीने करा: कृषिमंत्र्यांकडून केंद्राला पत्र

Crop Loss: पावसामुळे भिजून कोथिंबीर मातीमोल

SCROLL FOR NEXT