Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Maharashtra Sugar Crisis : सांगली ऊसदराचा निर्णय होईपर्यंत सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू करू नयेत. १० ऑक्टोबरपूर्वी गाळप हंगाम सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास कारखान्यांचे वजन काटे बंद पाडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा यांनी दिला.
Sugarcane Price Dispute
impact of swabhimani agitation on sugar crushing season in MaharashtraAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com