Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे
Crop Damage Compensation : जालना शेतकरी बांधवांना दुष्काळाच्या नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
Revenue Minister Bawankule warning to banks over crop loan recoveryAgrowon