sowing tips agrowon
Video

Kharif Sowing: पावसाच्या आगमनानुसार कोणत्या पिकांची लागवड करता येते?

sowing tips: सर्वसामान्यपणे खरीप हंगामातील अनेक पिकांची पेरणी १५ जुलैपर्यंत करता येते, तसेच काही पिकांची पेरणी ३१ जुलैपर्यंत करता येणे शक्य आहे. त्यामुळे उशिराने येणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर पीक व्यवस्थापन योग्य प्रकारे करणे गरजेचे आहे.

Team Agrowon

monsoon sowing guide: हलक्या जमिनीमध्ये बाजरी, तीळ, कारळा, एरंडी यासारखी पिके घ्यावीत. कपाशी पिकामध्ये आंतरपीक म्हणून तूर, सोयाबीन, मूग किंवा उडीद यांचा समावेश करावा. पावसाचे आगमन जर ८ जुलै ते १५ जुलैदरम्यान झाले, तर मूग, उडीद व भुईमूग पिकांच्या ऐवजी कापूस, सोयाबीन, तूर, संकरित ज्वारी, संकरित बाजरी, तीळ आणि सूर्यफूल ही पिके घेणे योग्य ठरेल. पावसाचे आगमन १६ जुलै ते ३१ जुलैदरम्यान झाले, तर संकरित ज्वारी, भुईमूग व कपाशीऐवजी संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर, एरंडी, कारळा, तीळ ही पिके घ्यावीत. यासोबतच आंतरपीक पद्धतीने सोयाबीन + तूर, बाजरी + तूर, एरंडी + धणे, एरंडी + तूर अशा जोड्या अवलंबाव्यात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement: सातारा जिल्ह्यात हमीभावाने ८३ लाखांची सोयाबीन खरेदी

Agro Center License Suspended: अनियमितता आढळलेल्या चार कृषी केंद्राचे परवाने निलंबित

Deforestation Crisis: धुळे, नंदुरबारमध्ये वनराईवर संकटाची छाया

Sugarcane Farming: सांगली जिल्ह्यात ३३ हजार हेक्टरवर ऊस लागवड

Onion Crop Destroy: भाव नसल्याने कांद्यावर फिरवले ‘रोटाव्हेटर’

SCROLL FOR NEXT