Cotton Production Agrowon
Video

Cotton Production: हलक्या आणि कोरडवाहू जमिनीसाठी कपाशीचे कोणते वाण फायदेशीर?

Cotton Seeds: कपाशीच्या वाणांचे दोन मुख्य प्रकार आहेत. पहिला प्रकार वाणांच्या कालावधीनुसार व दुसरा प्रकार वाणांच्या वाढीच्या पद्धतीनुसार असतो.

Team Agrowon

Cotton Crop: भारतातील एकूण कापूस उत्पादन क्षेत्रापैकी जवळपास ७० टक्के क्षेत्र हे कोरडवाहू प्रकारात येतं. हलक्या आणि कोरडवाहू जमिनीमध्ये कापूस लागवडीच्या १२० दिवसानंतर जमिनीतील ओलावा संपून जातो. त्यामुळे अशा जमिनीत लवकर येणारे वाण म्हणजे साधारणपने १४० दिवसांत येणारे वाण निवडले पाहिजे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: ३ जिल्ह्यांत विजांसह जोरदार पावसाचा इशारा; पावसाला पोषक स्थिती

Student Motivation: मेहनत, नावीन्याने यश शक्य : रवींद्र मेटकर

Zero Residue Grapes Production: ‘झीरो रेसिड्यू’ द्राक्ष उत्पादनाचेच ध्येय असावे

Sugarcane Water Management: उसासाठी पाण्याचे काटेकोर नियोजन

Buffalo Meat Exports : म्हशीचे मांस, दुग्धजन्य आणि कुक्कुट उत्पादनांची निर्यात वाढली; जागतिक बाजारपेठेत मागणी

SCROLL FOR NEXT