Student Motivation: मेहनत, नावीन्याने यश शक्य : रवींद्र मेटकर
Agriculture University Program: भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अकोल्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात मंगळवारी (ता. १५) अभियांत्रिकी दिन साजरा करण्यात आला.