Tur Production Agrowon
Video

Tur Production: तूरीची शेंडा छाटणी नेमकी केंव्हा करावी?

Tur Crop Prunning: तुरीच्या चांगल्या उत्पादनासाठी आपल्याला तुरीच्या फळफांद्याची संख्या वाढवायची आहे. त्यासाठी तुरीची वेळेवर शेंडा छाटणी करण महत्वाच आहे.

Team Agrowon

Tur Crop:शेंड छाटताना जर पावसाळी वातावरण असेल तर छाटणी केल्यानंतर बुरशीनाशकाची फवारणी करावी. तसंच तज्ज्ञांच्या सल्ल्याने वाढरोधकाचाही वापर करता येईल. मजूर मीळत नसतील तर फक्त दोन वेळाच छाटणी शक्य असल्यास पेरणीपासून ३५ दिवसांनी आणि ७० दिवसांनी करावी. आणि जर फक्त एकच वेळा छाटणी करण शक्य असेल तर पीक साधारणपणे ६० ते ७० दिवसांच असताना छाटणी करावी. तुरीचे पीक सरसकट सतरा पानांवर असताना मशिनद्वारे छाटणी केल्यास प्रत्येक झाडावर सुमारे सतरा फुटवे येत असल्याचा प्रगतिशील शेतकऱ्यांचा अनुभव आहे. अशा प्रकारे तुर छाटणीचं नियोजन केल्यासल तुर उत्पादनात वाढ मिळते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Citrus Fruit Council: शासकीय, खासगी संस्थांचे एकत्रित प्रयत्न शेतकरी हितासाठी आवश्यक

Land Records: तुकडेबंदीच्या आदेशानुसार सातबाऱ्यावर नोंदी घ्या

Maharashtra Nagarpalika Election: सर्वाधिक स्ट्राईकरेट भाजपचाच

Solar Power Project: गायरान जमिनीवर सौर प्रकल्पास विरोध

Sankeshwari Chilli: संकेश्वरी मिरचीचा हंगाम अतिवृष्टीमुळे कोमेजला

SCROLL FOR NEXT