Soybean Crop Crisis: जुन्नरच्या पूर्व भागात सोयाबीनची वाढ खुंटली
Rainfall Deficit: जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन पिकाला फटका बसला आहे. पाण्याअभावी पीक सध्या सुकू लागले असून अनेक ठिकाणी पिकाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
Soybean growth problems reported in Junnar talukaAgrowon