Cotton Rate Agrowon
Video

Cotton Subsidy: एका शेतकऱ्याला कापसासाठी जास्तीत जास्त किती मदत मिळू शकते?

Soybean: समजा एखाद्या शेतकऱ्याकडे २ हेक्टर सोयाबीन आणि २ हेक्टर कापूस असेल तर त्या शेतकऱ्याला ४ हेक्टरसाठी मदत मिळणार की केवळ २ हेक्टरसाठी मिळणार? म्हणजेच या शेतकऱ्यांना १० हजार मिळणार की २० हजार? याचा उल्लेख जीआरमध्ये नाही.

Team Agrowon

Ajit Pawar: राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकत्या सादर केलेल्या अर्थसंकल्पात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २ हेक्टरच्या मर्यादेत ५ हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून शेतकरी ही मदत केव्हा मिळणार याची वाट पाहत होते. पण शेवटी सरकारने २९ जुलै रोजी या मदतीच्या वाटपाला मंजुरी देत शासन आदेश काढला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Avliya Avinash Success Story: विनाशकारी कोविड : अवलिया अविनाश

Tomato Bacterial Wilt: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगावर काय उपाय करावा?

Choose Right Tree: कोणता वृक्ष आणि कुठे लावावा?

Biological Crop Disease Control: केवडा रोग कार्यरत होण्यास वाव, जैविक नियंत्रणावर हवा भर

Weather Stations: स्वयंचलित हवामान केंद्रांशी छेडछाड करणाऱ्यांवर कठोर कारवाई : मित्तल

SCROLL FOR NEXT