Climate change real or fake agrowon
Video

Climate Change: हवामान बदल म्हणजे काय?

Effects of climate change: आज हवामान बदलाची इतकी भीती का निर्माण होते आहे? हवामान बदलाचा मुद्दा सध्या का एवढा चर्चेत आहे? याच विषयावर हवामान अभ्यासक अभिजीत घोरपडे काय सांगतात, हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत…

Team Agrowon

Climate change facts: सध्या हवामान बदलाबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. अतिवृष्टी, प्रचंड उष्णता, चक्रीवादळ यांसारख्या घटना घडत आहेत, त्यामुळे हवामान बदलाचे परिणाम आणि त्यावरील उपाययोजना यावर सगळीकडे बोलले जात आहे. मात्र, जर आपण इतिहासात नजर टाकली, तर पूर्वीही दुष्काळ, अतिवृष्टी, चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्ती घडतच होत्या. त्यावेळीही मोठ्या प्रमाणात हानी होत असे. पण त्या काळात या घटना "हवामान बदल" या संकल्पनेत बसवून पाहिल्या जात नव्हत्या, की त्यावर चर्चा केली जात नव्हती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Subsidy: कोल्हापूर जिल्ह्यातील १३१ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; फलोत्पादन अभियानांतर्गत ६०.८१ लाखांचे अनुदान मंजूर!

Human Culture: पेरणीतून उभी राहिली मानवी संस्कृती : प्रा. इंद्रजित भालेराव

Women Empowerment: रेशीम साडी विणकामातून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा निर्धार

Onion Farmer Loss: कांदा उत्पादक उद्ध्वस्त! गेल्या चार महिन्यांत कांदा उत्पादकांचे ४०० कोटींचे नुकसान

Pre Monsoon Rain: सलग दुसऱ्या दिवशी मॉन्सूनपूर्व पावसाचा दणका

SCROLL FOR NEXT