Agriculture Subsidy: कोल्हापूर जिल्ह्यातील १३१ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; फलोत्पादन अभियानांतर्गत ६०.८१ लाखांचे अनुदान मंजूर!
Horticulture Development Mission: कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना २०२६-२७ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील १३१ शेतकऱ्यांच्या सुमारे ६०.८१ लाख रुपयांच्या अनुदान प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.
Government subsidy for horticulture farmers in Kolhapur districtAgrowon