how weather forecast is made agrowon
Video

Monsoon Rain: हवामानाचा अंदाज देताना कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो?

how IMD gives weather updates: हवामान अंदाज नेमका कसा दिला जातो? हवामानाचा अंदाज तयार करताना कोणकोणते घटक विचारात घेतले जातात? याच सर्व बाबींविषयी सविस्तर माहिती घेऊया हवामान अभ्यासक अभिजीत घोरपडे यांच्याकडून… त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा.

Team Agrowon

weather prediction method: मॉन्सूनविषयी अनेकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. त्याचप्रमाणे हवामानाविषयीही काही समज-गैरसमज रुजलेले असतात. हवामान अंदाज नेमका कसा दिला जातो? अल्पकालीन आणि दीर्घकालीन हवामान अंदाजामध्ये काय फरक असतो? हवामानाचा अंदाज तयार करताना कोणकोणते घटक विचारात घेतले जातात? हे जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Subsidy: कोल्हापूर जिल्ह्यातील १३१ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; फलोत्पादन अभियानांतर्गत ६०.८१ लाखांचे अनुदान मंजूर!

Human Culture: पेरणीतून उभी राहिली मानवी संस्कृती : प्रा. इंद्रजित भालेराव

Women Empowerment: रेशीम साडी विणकामातून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा निर्धार

Onion Farmer Loss: कांदा उत्पादक उद्ध्वस्त! गेल्या चार महिन्यांत कांदा उत्पादकांचे ४०० कोटींचे नुकसान

Pre Monsoon Rain: सलग दुसऱ्या दिवशी मॉन्सूनपूर्व पावसाचा दणका

SCROLL FOR NEXT