Maharashtra rain forecast agrowon
Video

Monsoon Rain: विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट

Monsoon update: माॅन्सूनचा प्रवास आजही थांबलेला होता. माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण नसल्याने माॅन्सून एकाच भागात १० दिवसांपासून मुक्कामावर आहे. तर राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे.

Team Agrowon

rain update: राज्यातील काही भागांमध्ये पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. विशेषतः विदर्भात उद्या काही ठिकाणी पावसाचा जोर तुलनेत अधिक राहण्याची शक्यता असून, मराठवाड्यातही काही जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील निवडक भागांमध्येही पुढील काही दिवस पावसाचे वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Monsoon: मॉन्सूनची आगेकूच!

APMC Facilities Issue: हळदीच्या आवकेत वाढ, मोजमापासाठी जागा अपुरी

Onion Storage Policy Issue: कांदा साठवणुकीच्या धोरणावर संशयाचे सावट

Paraquat Dichloride Ban: पॅराक्वॉट डाय-क्लोराइडवर देशव्यापी बंदीची तयारी

Maharashtra Rain Forecast: विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT