Government Policy on Toxic Agricultural Chemicals: रसायनामुळे विषबाधा, मूत्रपिंड निकामी होणे, फुफ्फुसांमध्ये तंतुमयता (लंग फायब्रोसिस) आणि पार्किन्सन्ससारखे गंभीर आजार उद्भवत असल्याचे पुरावे समोर आल्यानंतर तज्ज्ञ समितीने बंदीची शिफारस केली आहे.
Nationwide ban on paraquat dichloride in IndiaAgrowon