APMC Facilities Issue: हळदीच्या आवकेत वाढ, मोजमापासाठी जागा अपुरी
Hingoli Turmeric Market: हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये सध्या दररोज २५०० ते ३००० क्विंटल हळदीची आवक होत आहे. हळदीचे दर प्रति क्विंटल ११,५०० ते १४,३०० रुपये दरम्यान आहेत.