Maharashtra rain forecast agrowon
Video

Maharashtra Rain: विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

Maharashtra rain forecast: हवामान विभागाने आज कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

Team Agrowon

IMD rain alert Maharashtra: कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये, तसेच मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, नगर, नाशिक, जळगाव आणि घाटमाथ्याच्या भागांतही जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM mustard India : जीएम मोहरीच्या क्षेत्रीय चाचण्यांचा आढावा घेण्यासाठी मंत्र्यांचे पॅनल; जीएम पिकांच्या मंजुरीसाठी हालचाली?

Women Empowerment: महिलांनाही समान भागीदारी आवश्यक

Agricultural Financing: वित्त पुरवठ्यात आमूलाग्र बदल शक्य

Agriculture Market Stability: बाजारपेठेची स्‍थिरता कृषी विकासाची गुरुकिल्ली

Cow Research Center Renamed: देशी गाय संशोधन केंद्रास अजित पवारांचे नाव

SCROLL FOR NEXT