Humani Control agrowon
Video

biological pesticides: शेतीत हुमणीपासून बचावासाठी मेटारायझीम बुरशीचा उपयोग, कशी मदत करते मेटारायझीम बुरशी?

पिकातील विविध किडींपैकी हुमणी ही बहुभक्षी कीड असून, अनेक पिकामध्ये ती नुकसानकारक ठरते. महाराष्ट्रातील बहुतांश ऊस पट्ट्यामध्ये पावसाळ्यात हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे ऊस पीक उत्पादनात घट होते. या किडीच्या नियंत्रणासाठी मेटारायझीम बुरशीचा उपयोग करुन पर्यावरणपुरक पद्धतीने हूमणीचं नियंत्रण करता येतं.

Team Agrowon

पिकातील विविध किडींपैकी हुमणी ही बहुभक्षी कीड असून, अनेक पिकामध्ये ती नुकसानकारक ठरते. हुमणी ही कीड ऊस या पिकाशिवाय भात, भुईमूग, मका, बाजरी या पिकांमध्ये अढळून येते. हुमणीच्या अळ्या पिकाची तंतुमुळे खातात. ती उपलब्ध नसल्यास सेंद्रिय पदार्थ खातात. हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी मेटारायझीम या जैविक बुरशीचा वापर करुनही जैविक पद्धतीने हुमणीचं नियंत्रण करता येतं. मेटारायझीम हे बुरशीपासून तयार केलं जाणारं जैविक कीडनाशक आहे. ही बुरशी हुमणी अळीच्या शरीराच्या ओलाव्यावर वाढते. त्यानंतर आत शिरून तिच्यावर उपजीविका करते. त्यामुळे मेटारायझीमच्या संपर्कात आलेली अळी साधारण १० ते १५ दिवसांत मरते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन भावात सुधारणा; कापूस तेजीतच, कांदा दबावातच, आल्याचे भाव टिकून तर शेवग्याला उठाव

Cotton Seed Shortage: सरळ कापूस वाण यंदाही अल्प

Agriculture Pump Cable Theft: केनवड शेतशिवारात केबल चोरट्यांचा धुमाकूळ

Monsoon 2026 : माॅन्सून ‘जैसा थे’ च, विदर्भात उष्णतेची लाट; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Tree Plantation Campaign: वृक्षारोपण व्यापक लोकचळवळ

SCROLL FOR NEXT