Tree Plantation Campaign: वृक्षारोपण व्यापक लोकचळवळ
Environmental Conservation: तीनशे कोटी वृक्षारोपण अभियान हे केवळ वृक्ष लागवडीपुरते मर्यादित नसून भविष्यातील पर्यावरण संरक्षण, जलसंधारण आणि हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यासाठीची व्यापक लोकचळवळ आहे.
Massive Tree Plantation Drive Becomes People’s MovementAgrowon