US India trade deal agrowon
Video

Soybean Import: जीएम सोयाबीन मका आयातीसाठी अमेरिकेचा वाढतोय दबाव

US India trade deal: भारत आणि अमेरिकेमधील व्यापार कराराविषयीची चर्चा सध्या अंतिम टप्प्यात आहे. या कराराच्या अनुषंगाने अमेरिका भारतावर जीएम सोयाबीन आणि मका यांची आयात स्वीकारावी, असा दबाव टाकत आहे.

Team Agrowon

Soybean maize import update: भारत आणि अमेरिकेमधील व्यापार कराराविषयीची चर्चा सध्या अंतिम टप्प्यात आहे. या कराराच्या अनुषंगाने अमेरिका भारतावर जीएम (जनुकीय सुधारित) सोयाबीन आणि मका यांची आयात स्वीकारावी, असा दबाव टाकत आहे. तसेच अमेरिका भारतीय बाजारपेठ डेअरी उत्पादनांसाठी खुली करावी, अशीही मागणी करत आहे. त्यामुळे या मुद्यांवर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Return : मॉन्सूनची महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून माघार

Seasonal Paisewari: छत्रपती संभाजीनगर, जालन्याची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत

Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

SCROLL FOR NEXT