US India mini trade agreement agrowon
Video

US India Trade: अमेरिका-भारत लघू व्यापार कराराची चर्चा अंतिम

mini trade agreement: भारत आणि अमेरिकेतील लघु व्यापार करार सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या करारामधून शेती आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रांना वगळण्यात आलं असून, या विषयांवर पुढील टप्प्यात पुन्हा चर्चा होणार आहे. त्यामुळे ९ जुलैपूर्वी दोन्ही देशांमध्ये करार होण्याची शक्यता असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

Team Agrowon

US India trade deal 2025: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून होणाऱ्या वस्तू आयातीवर २ एप्रिलपासून २६ टक्के आयात शुल्क लावले होते. नंतर द्वीपक्षीय व्यापार करारासाठी ९० दिवसांची स्थगिती दिली होती. या दरम्यान दोन्ही देशांच्या शिष्टमंडळामुळे चर्चा सुरु होत्या. मात्र सुरुवातीपासूनच काही संवेदनशील मुद्द्यांवरून अडचणी आल्या. विशेषतः शेती आणि दुग्धव्यवसाय क्षेत्राबाबत दोन्ही देशांनी आपली कडक भूमिका कायम ठेवली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Survey: खानदेशात वादळग्रस्त नुकसानीचे पंचनामे अद्याप सुरूच

Cotton Farming: सघन लागवड तंत्रासह काटेकोर व्यवस्थापन

Kharif Crop Competition 2026: ‘खरीप हंगाम २०२६ पीकस्पर्धेत सहभागी व्हा’

Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणावरुन सांगलीच्या नागेवाडी, भाग्यनगरमध्ये तणाव, पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये धक्काबुक्की

Loan Waiver Protest: सरसकट कर्जमाफीसाठी चांदूरबाजार येथे आंदोलन

SCROLL FOR NEXT