Water Supply Schemes Issue: निधीअभावी जलजीवन मिशनच्या ६८ पाणीपुरवठा योजना रखडल्या
Pending Contractor Payments: कंत्राटदारांची देयके थकल्याने कामे बंद पडली असून, दुष्काळी परिस्थितीत अपूर्ण योजनांमुळे आगामी उन्हाळ्यात ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
Incomplete Water Projects Raise Summer Water Shortage Fears in ChandrapurAgrowon