Cotton Farming Techniques: हेक्टरी १२ ते १४ क्विंटल कापूस उत्पादनाचे उद्दिष्ट; शास्त्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब करा
Cotton Production: कापूस उत्पादन १२ ते १४ क्विंटल वाढविण्यासोबतच लागवड खर्च कमी करण्यासाठी शास्त्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी केले.
Reduce Cotton Cultivation Costs Through Scientific PracticesAgrowon