Food Conservation: अन्नाची बचत हीच अन्ननिर्मिती; अन्न-पाण्याची नासाडी टाळा : डॉ. इंद्र मणी मिश्रा
Nutrition Awareness: ‘‘प्रत्येकाने आहारविषयक ज्ञान वाढवून आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्न, पाण्याची नासाडी टाळली पाहिजे. अन्नाची बचत हीच अन्नाची निर्मिती असून अन्न वाचविण्याचा संकल्प करणे गरजेचे आहे.
Vice-Chancellor Urges People to Avoid Food and Water WasteAgrowon