India US trade deal agrowon
Video

Soybean Import: भारताने जीएम पिकाची आयात करण्याची अमेरिकेची मागणी

US crop policy soybean maize: अमेरिकेने डेअरी उत्पादनांच्या आयातीसंदर्भातील सवलतीचा मुद्दा सध्या बाजूला ठेवला आहे. मात्र भारताने सोयाबीन आणि मक्याच्या आयातीला सवलत द्यावी, अशी भूमिका घेतली आहे. भारतात जीएम केलेल्या शेतीमालाच्या आयातीस परवानगी नाही. त्यामुळे आता भारत सोयाबीन आणि मक्याच्या आयातीचा दबाव डेअरीप्रमाणे कसा हाताळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Agrowon

India GMO import decision: भारत आणि अमेरिकेमधील द्विपक्षीय व्यापार करार अजूनही शेतीच्या मुद्यावर अडकलेला आहे. अमेरिकेला भारतात आपले डेअरी आणि शेतीमाल विक्रीसाठी बाजार खुले करायचा आहे. त्यासाठी भारताने काही सवलती द्याव्यात, अशी मागणी अमेरिकेची आहे. मात्र अमेरिकेतील डेअरी आणि शेतीमाल हा अनुदानित असल्यामुळे तुलनेने स्वस्त असतो. शिवाय तिथे उत्पादकताही अधिक आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून भारत हा बाजार अमेरिकेसाठी खुला करण्यास सध्या तयार नाही. यामुळे मागील तीन महिन्यांपासून भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम होऊ शकलेला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nana Patole statement : 'सरकारने 'बनिया' वृत्ती सोडावी'; सोयाबीन, कापूस, पिकविमा आणि पीएम किसानवरून नाना पटोलेंची सरकारवर टिका

Maharashtra Economic Survey: अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी ९ हजार कोटी मंजूर; आर्थिक पाहणी अहवालात सरकारची माहिती

Livestock Health: कोथळीत जनावरांना ‘लाळ्या खुरकूत’चा प्रादुर्भाव

Sugarcane Production : उन्हापासून उसाचे उत्पादन वाचवण्यासाठी सेंद्रिय उपाय

Khapli Wheat: खपली गहू पेरणीत खानदेशात घट

SCROLL FOR NEXT