Maharashtra Economic Survey: अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी ९ हजार कोटी मंजूर; आर्थिक पाहणी अहवालात सरकारची माहिती
Crop damage compensation: राज्यात जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने मदत जाहीर केली होती.
Maharashtra government relief for farmers affected by floods 2025Agrowon