today cotton price agrowon
Video

Urad Dal Rate: उडदाचे भाव स्थिर; तसेच काय आहेत कापूस, काकडी, पेरु आणि ढोबळी मिरचीचे आजचे बाजारभाव

Today’s Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, उडीद, काकडी, पेरु आणि ढोबळी मिरची बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

cotton price: देशातील बाजारात कापसाची आवक कमी झाली आहे. कापसाला सरासरी ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. देशातील बाजारात उडदाची आवक कमीच आहे. उडदाला सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजारांचा भाव मिळत आहे. राज्यातील बाजारात काकडीची आवक मागील काही दिवसांपासून वाढली आहे. आज राज्यातील अनेक भागात काकडीला सरासरी प्रतिक्विंटल १५०० ते १७०० रुपये दर मिळत आहे. राज्यातील बाजारात पेरुची आवक काहीशी वाढली आहे. पेरुला सरासरी ३ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्ता आणि व्हरायटीनुसार दर मिळत आहे. ढोबळी मिरचीचे दर मागील काही आठवड्यांपासून काहीसे नरमले होते. ढोबळी मिरचीला सध्या बाजारात सरासरी गुणवत्तेप्रमाणे ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT