Farmer Children Support: आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांसाठी पहिले मुक्त विद्यालय सुरू
Social Initiative: आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना हक्काचे घर मिळवून देणाऱ्या स्नेहवन संस्थेने आता याच मुलांसाठी पहिले मुक्त विद्यालय सुरू केले आहे. या विद्यालयात मुलांना पुस्तकी ज्ञानासोबतच जगण्यासाठी लागणारे उपयोजित शिक्षण (ॲप्लाइड एज्युकेशन) दिले जाणार आहे.
First open school for children of suicide affected farmersAgrowon