papaya rate agrowon
Video

Urad Price: उडदाचे भाव दबावातच; तसेच काय आहेत आले, काकडी, आणि पपईचे आजचे बाजारभाव

Today’s market rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण आले, काकडी, उडीद, पपई आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

ginger market price: आल्याच्या भावात मागील काही आठवड्यांपासून काहीसे चढ उतार सुरु आहेत. राज्यातील बाजारात सध्या आल्याला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ७०० ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. काकडीची बाजारातील आवक कमी झाली आहे. राज्यातील बहुतांशी बाजारांमध्ये काकडीला सरासरी २ हजार ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. राज्यातील बाजारात उडदाची आवक कमी आहे. बहुतांशी बाजारातील आवक ५० क्विंटलपेक्षाही कमी आहे. बाजारात सध्या उडदाला सरासरी ६ हजार ३०० ते ६ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. राज्यातील बाजारात पपई आवक खूपच कमी झाली. राज्यातील बाजारात पपईला सरासरी १७०० ते २ हजार रुपये दर मिळत आहे. देशातील बाजारात कापसाची आवक कमी आहे. सीसीआयने आतापर्यंत ३३ लाख गाठी कापूस विकला. कापसाला सध्या बाजारात सरासरी ७ हजार ते ७ हजार ३०० रुपये दर मिळत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

AI in Agriculture: आंबा, काजू ३३५ बागांमध्ये ‘एआय’चे प्रत्यक्षात काम सुरू

Illegal Water Lifting : कालव्याचा भरावा फोडून बेकायदेशीर पाणी उपसा सुरू; पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप!

Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’च्या मोजणीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Sugarcane Crushing Season : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! जिल्ह्यातील ३४ साखर कारखान्यांना गाळप परवाने मंजूर

Dam Water Release: गिरणा धरणातून रब्बीसाठी मिळणार एकच आवर्तन

SCROLL FOR NEXT