Dam Water Release: गिरणा धरणातून रब्बीसाठी मिळणार एकच आवर्तन
Rabi Season: खानदेशात रब्बी हंगाम सुरू झाला आहे. त्यासाठी यंदा गिरणासह अन्य सिंचन प्रकल्पांतून सिंचनासाठी एकदाच पाणी मिळणार आहे. सर्वच प्रमुख प्रकल्पांत यंदा १०० टक्के जलसाठा नाही.
Girna and Other Projects to Provide Only One Irrigation RotationAgrowon