Illegal Water Lifting : कालव्याचा भरावा फोडून बेकायदेशीर पाणी उपसा सुरू; पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप!
Canal Breach : माढा तालुक्यातील अरण गावच्या शिवारात सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कालव्याचा सिमेंटचा भरावा फोडून बेकायदेशीरपणे पाणी वळविल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे ५.१८ एमसीएफटी पाण्याचा अपव्यय होऊन कालव्याचे अंदाजे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Illegal water lifting by breaking canal embankment in MaharashtraAgrowon