Sugarcane Crushing Season : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! जिल्ह्यातील ३४ साखर कारखान्यांना गाळप परवाने मंजूर

Sugar Factory License : सोलापूर गाळप हंगाम २०२६-२७ करिता सोलापूर जिल्ह्यातील एकूण ४० साखर कारखान्यांपैकी ३५ कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले होते. त्यापैकी ३४ साखर कारखान्यांना गाळप परवाने मंजूर करण्यात आले आहेत. एफआरपीची रक्कम थकविल्यामुळे दोन कारखान्यांचे गाळप परवाने अद्याप रोखण्यात आले आहेत.
Sugarcane crushing season update for Maharashtra farmers
34 sugar factories granted crushing licenses in districtAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...