Turmeric Market Agrowon
Video

Turmeric Market: हळदीचा बाजार नरमला

Onion Price: कांद्याला आज सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान पोचला. बाजारातील कांद्याची आवक यापुढच्या काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Price of garlic: राज्यात लसणाचे भाव तेजीतच आहेत. लसणाची बाजारातील आवक मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे. महत्वाच्या लसूण उत्पादक राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील उत्पादक भागात यंदा कमी पाऊस आणि बदलत्या वातावरणाच लसूण पिकाला फटका बसला. त्यामुळे उत्पादन कमी राहून पुरवठा घटला आहे.सध्या लसणाला गुणवत्तेप्रमाणे १४ हजार ते २० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. लसणाचा पुरवठा आणखी काही महीने कमी राहू शकतो. त्यामुळे लसणाचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhavantar Yojana : भावांतराचे घोडे अडते कुठे?

Microfinance Loan Crisis : मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जवाटपाला घरघर

Maratha Reservation : राज्यातील अडीच कोटी मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या

Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांचा सन्मान करत शक्तिपीठ महामार्ग रद्द करा

Rain Crop Damage : जुलै मधील अतिवृष्टीमुळे ६० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT