Tomato Market Agrowon
Video

Tomato Market: टोमॅटो बाजार स्थिरावला

Cotton Rate:आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत कापसाला सरासरी ६९.४७ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे काहीसे वाढून ५७ हजार ४०० रुपये प्रतिखंडीवर होते.

Team Agrowon

Garlic Market: राज्यात लसणाचे भाव पुन्हा काहीसे सुधारले आहेत. लसणाची बाजारातील आवक मागणीच्या तुलनेत कमीच आहे. त्यातच सणांच्या पार्श्वभुमीवर लसणाला चांगला उठव दिसत आहे. पण बाजारातील आवक कमी आहे. त्यामुळे लसणाचे भाव पुन्हा काहीसे वाढले आहेत. सध्या लसणाला सरासरी १४ हजार ते १८ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे. लसणाचा पुरवठा आणखी काही महीने कमी राहू शकतो. त्यामुळे लसणाचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.     

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Success Story: काळ्या भाताची शेती अन् अमेरिकेत निर्यात

Protect Sugarcane Farmers: ऊस कडू झाला, साखर गोड झाली!

Gen Z Politics: पुत्र सांगती दुःख पित्याचे

Cadre Structure Oppose: ‘कृषी’च्या प्रस्तावित आकृतिबंधाला विरोध

BAIF MAFSU Collaboration: ग्रामीण अर्थकारण विकासामध्ये ‘बाएफ’चे मोठे योगदान

SCROLL FOR NEXT