Nilesh Lanke Demands: अहिल्यानगर जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या कारभारा विरोधात नीलेश लंकेंचे आंदोलन
Ahilyanagar Zilla Parishad: अहिल्यानगर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदली, पदोन्नती आणि अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमितता, नियमबाह्य निर्णय आणि प्रशासकीय मनमानीची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी खासदार नीलेश लंके यांनी आक्रमक भूमिका घेतली.
Protest Over Alleged Irregularities in Teacher Adjustment Process in AhilyanagarAgrowon