Kartiki Ekadashi: कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या एक हजार जादा बसेसची व्यवस्था- मंत्री प्रताप सरनाईक
Pandharpur ST Bus Service: पंढरपूर येथील कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त एसटी महामंडळाने भाविकांच्या सोयीसाठी सुमारे एक हजार जादा बसेसची व्यवस्था केली आहे.
MSRTC Buses For Kartiki Ekadashi Yatra Pandharpur. (Agrowon)