Rain Update Agrowon
Video

Rain Update: आज राज्यात पाऊस उघडीप देणार

Monsoon Update: मॉन्सूनचा आस राजस्थानच्या बिकानेरपासून, सिकार, ग्वालिअर, सिधी, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

Team Agrowon

Weather Update: सोमवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. आज (ता. १३) राज्यात पाऊस उघडीप देणार असून, पूर्व विदर्भात विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Walki Villagers Protest: वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी वाळकीच्या ग्रामस्थांचे आंदोलन

Agricultural Water Crisis: पिण्याच्या पाण्यासाठी शेती वाळवणार का?

Farmers Issues: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाकप आक्रमक

Farmer loan Waiver Policy: कर्जमाफी की कर्जवसुली?; नव्या योजनेवर शेतकऱ्यांत नाराजी

Mango Exports: आंबा उत्पादनासह निर्यातीवर भर द्या : माजी कृषिमंत्री गौरीशंकर बिसेन

SCROLL FOR NEXT