Agricultural Water Crisis: पिण्याच्या पाण्यासाठी शेती वाळवणार का?

Farming Challenges: कोयना धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. धरणाच्या पायथा वीजगृहातून पिण्यासाठी पाणी सोडले आहे. त्यामुळे सातारा, सांगली जिल्ह्यातील कृष्णा-कोयना नदीतिरावरील शेतीपंप बंद ठेवण्याचे आदेश पाटबंधारे विभागाने दिले.
Agricultural Water Crisis
Farmers Concerned Over Irrigation Ban in Krishna-Koyna BasinAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com