maize market rates agrowon
Video

Soybean Prices: जाणून घ्या; आजचे सोयाबीन, मका, कांदा, गवार आणि काकडीचे बाजारभाव

Today’s Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, मका, कांदा, गवार आणि काकडी बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

soybean price: देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव दबावातच आहेत. सोयाबीनला सरासरी ४ हजार ते ४ हजार ३०० रुपयांचा दर मिळत आहे. मक्याला देशात चांगली मागणी आहे. सध्या मका २ हजार १०० ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. कांद्याचे भाव मागील दोन आठवड्यांपासून काहीसे कमी अधिक होताना दिसत आहेत. कांद्याचा भाव राज्यातील बहुतांशी बाजारांमध्ये प्रतिक्विंटल ११०० ते १४०० रुपयांच्या दरम्यान आहेत. राज्यातील बाजारात गवारचे दर तेजीत आहेत. सध्या बाजारात गावरला ६ हजार ते ८ हजार रुपये गुणवत्तेनुसार दर मिळत आहे. काकडीची बाजारातील आवक कमी झाली आहे. राज्यातील बहुतांशी बाजारांमध्ये काकडीला सरासरी २ हजार ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

LNG Gas Supply : एलएनजी गॅसचा पुरवठा विस्कळीत; युरिया खत निर्मितीचे कारखाने तात्पुरते बंद

District Deputy Registrar Transfer: अकोला जिल्हा उपनिबंधक लोखंडे यांची अखेर नागपूरला बदली

Food Grain Production: देशात दहा वर्षांत धान्योत्पादनात ४४ टक्के वाढ, कृषिमंत्री चौहान यांची लोकसभेत माहिती

Cotton Purchase Fraud: खेडा कापूस खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक

GM Seeds: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जीएम बियाण्यांना परवानगी द्या

SCROLL FOR NEXT