Crop insurance compensation reduced agrowon
Video

Crop Insurance: पीक विमा योजनील महत्वाचे ३ बदल कोणते?

crop insurance scheme changes: राज्य सरकारने यंदाच्या खरिपासून पीक विमा योजनेत मोठे बदल केले आहेत. या बदलांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Team Agrowon

Reduced crop insurance benefits: राज्य सरकारने यंदाच्या खरिपासून पीक विमा योजनेत मोठे बदल केले आहेत. या बदलांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, यापुढे मिळणारी भरपाईही कमी होणार, अशीही चर्चा सुरू आहे. मग, या नव्या बदलांमुळे पीक विमा योजनेत नेमकं काय बदललं आहे? शेतकऱ्यांना आता भरपाई कशा पद्धतीने मिळणार आहे? हे जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Farming: भात पीक खरंच हवामान बदलाच्या संकटाला कारणीभूत ठरतंय का?

Onion Crisis: एकरी लाखाचा खर्च; हातात ६३ हजार

Maize Farming: मका पिकात आंतरपिके घेतल्यास मिळेल नफा

Krishi Kumbh 2026: ‘कृषी कुंभ- २०२६’मध्ये शेतकऱ्यांचा होणार सन्मान

Takari Irrigation Scheme: ‘ताकारी’च्या बंदिस्त वाहिनीचे काम अपूर्ण

SCROLL FOR NEXT