Soybean Market Agrowon
Video

Soybean Market: सोयाबीनच्या बाजारातील चढ उतार सुरुच

Carrot Market: गाजराला सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. गाजर बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

Team Agrowon

Tomato Rate: टोमॅटोच्या भावातील तेजी कायम आहे. बाजारात सध्या टोमॅटोची आवक खूपच कमी आहे. तर दुसरीकडे टोमॅटोला उठाव चांगला आहे. पावसामुळे आवकेवर आणखी परिणाम होत आहे. त्यामुळे टोमॅटोचा बाजार सरासरी ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. राज्यातील अनेक भागात पुढील काळात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे टोमॅटोची आवक आणखी घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे टोमॅटोचे भाव टिकून राहण्याचा अंदाज आहे, असे व्यापारी सांगत आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Sowing: अहिल्यानगर जिल्ह्यात रब्बीची पेरणी ७५ टक्के

VNMKV Research Park: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात रिसर्च पार्क प्रस्तावित

Flood Damage Issues: माढ्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या

Farmer Crisis: कापसावर बोंडअळीचे आक्रमण; शेतकरी संकटात

Mulberry Cultivation: सांगली जिल्ह्यात ५९३ एकरांवर तुती लागवड

SCROLL FOR NEXT