Soybean Agrowon
Video

Soybean: सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोगाची लक्षणे

Soybean Mosaic: हिरवा मोझॅक रोगामध्ये झाडाची पाने ही जाडसर,आखूड तसच कडक होतात आणि खालच्या बाजूने सुरकुतलेली किंवा मुरगळलेली असतात.

Team Agrowon

Soybean Yellow disease: सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरेजवळ विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे किंवा अनियमित पट्टे दिसत असतील तर हा पिवळा मोझॅक रोग आहे असं समजावं.  त्यानंतर जशी पाने पक्व होत जातात तसं पानावर गंजलेले तांबूस रंगाचे चट्टे दिसतात. काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात आणि मुरगळतात. पिकाच्या लहान अवस्थेत जर रोगाचा प्रादुर्भाव झाला तर पूर्ण झाड पिवळं पडतं. हा विषाणू पानातील रसामार्फत पसरतो आणि हा प्रसार प्रामुख्याने पांढऱ्या माशी या रसशोषक किडीद्वारे होतो. त्यामुळे पिवळा मोझॅक रोगावर नियंत्रण मिळवायच असेल तर पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी उपाय करावेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Executive Editor of Agrowon: ‘ॲग्रोवन’च्या कार्यकारी संपादकपदी रमेश जाधव

Tribal Development: आदिवासींच्या विकासासाठी मत्स्य व्यवसायाला चालना

Land Measurement Irregularities: मोजणीत गैरव्यवहार केल्यास परवाना रद्द होणार

Summer Crop Sowing: उन्हाळी हंगाम पेरण्यांना वेग

Hingoli Turmeric Market: हिंगोलीमध्ये हळदीची २२८० क्विंटल आवक

SCROLL FOR NEXT