Kharif Season Crisis: यंदाच्या खरीप हंगामावर कमी पावसाने किती गंभीर परिणाम केला, याचे दाहक वास्तव आता पीक कापणी प्रयोगांच्या निष्कर्षांतून समोर येऊ लागले आहे. अकोला जिल्ह्यात सोयाबीनची उत्पादकता हेक्टरी शून्य किलोपासून अवघ्या ४० किलोपर्यंत असल्याचे वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रयोगांतून दिसून येत आहे.
Akola soybean yield zero to 40 kg per hectareAgrowon