Ambegaon Drought Crisis: आंबेगावच्या पूर्व भागात दुष्काळाची तीव्रता वाढली
Former Minister Dilip Walse Patil: शासनाच्या महसूल, पंचायत समिती आणि कृषी विभागामार्फत नुकसानीचे अचूक पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.