Video

Soybean Procurement: राज्यात सोयाबीन खरेदी १५ नोव्हेंबरपासून सुरु?

Soybean Market: सोयाबीनची खरेदी १५ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष सुरु होणे अपेक्षित होते. पण मार्केटींग फेडरेशन आणि विदर्भ फेडरेशनच्या काही केंद्रांवरच खरेदी सुरु झाली. बाजार समित्या आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या केंद्रांना मुळात मान्यताच उशीरा मिळाली. या केंद्रांवर नोंदणीच सुरु आहे. खरेदीसाठी बारदाणाच मिळालेला नाही. हा बारदाणा नेमका कधी मिळेल? हेही सांगता येत नाही. कारण बारदाणा पुरवठ्याची निविदा प्रक्रियेत अडकून आहे.

Team Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: मक्याचे भाव दबावाखाली, तूर आणि सोयाबीन स्थिर; हळदीचे दर टिकून, शेवग्याला उठाव कायम

Hawaman Andaj: थंडी काही दिवस कायम राहणार; राज्यातील अनेक भागात दिवसाच्या तापमानातही घट

Rabi Sowing: कोल्हापुरात रब्बीची पेरणी ८ हजार ८९१ हेक्टरवर

Rain Crop Damage: चार हंगाम अतिवृष्टीचा फटका; भरपाई तोकडी

Sanjay Mandlik Kolhapur: मुश्रीफांचा पहिल्यापासूनच डाव, लोकसभेला मला या दोघांनी फसवलं, संजय मंडलिकांचा आरोप

SCROLL FOR NEXT