Soybean Crop Agrowon
Video

Soybean Crop: सोयाबीन पिक चांगलं उगवूनही शेंगा नाहीत; शेतकऱ्यांच्या तक्रारी

Soybean Sowing: सोयाबीन पिक चांगलं उगवलं आहे, परंतु सोयाबीनला शेंगा लागल्या नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत आहेत.

Team Agrowon

Soybean Crop Loss: सोयाबीनचे भाव पडलेले असतानाच आता आणखी एक संकट सोयाबीन उत्पादकांवर आलं आहे. सोयाबीन पिकाला शेंगा न लागल्यामुळे अनेक शेतकरी त्रस्त आहेत. पेरलेल्या वाणांमध्ये दोष असल्यामुळे सोयाबीनला शेंगा लागलेल्या नाहीत, असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. परंतु यावर स्पष्टीकरण देताना सोयाबीन पैदासकार  डॉ. मिलिंद देशमुख यांनी म्हटलं आहे की, सतत पाऊस पडल्यामुळे सोयाबीनला शेंगा लागल्या नाहीत. वाणाचा यामध्ये काही दोष नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT