soybean market update agrowon
Video

Soybean Rate: सोयापेंड, सोयातेलाच्या दरातही सुधारणा; उद्योगांकडून खरेदी

Soybean price increase: गेल्या आठवड्याभरापासून देशांतर्गत बाजारपेठेत सोयाबीनच्या दरात सुधारणा दिसून येत आहे. क्विंटलमागे जवळपास ३०० रुपये दरवाढ झाली असून, यामागे सोयातेल आणि पेंड दरात झालेली सुधारणा, प्रक्रिया केंद्रांकडून सुरू असलेली खरेदी, तसेच खरीपातील कमी पेरणी या कारणांचा मोठा वाटा आहे.

Team Agrowon

Soybean market rate: मागील १० महिन्यांपासून सोयाबीन बाजारात विशेष तेजी किंवा मंदीची स्थिती नव्हती. बहुतेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर ३,९०० ते ४,२०० रुपयांच्या दरम्यान स्थिर होते, तर प्रक्रिया उद्योगांकडून ४,३०० ते ४,६०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत होते. मात्र, जागतिक बाजारात सोयाबीनचा वाढलेला पुरवठा आणि गाळपात वाढ झाल्याने सोयापेंडच्या दरावर दबाव निर्माण झाला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Growth: महाराष्ट्राच्या शेतीची अतिवृष्टीने वाताहत ; विकास दर ५.७ टक्क्यांनी घसरला

Agrowon Podcast: सोयाबीन आज स्थिर, कापूस भाव कमीच, हरभरा दबावात, वांग्याला उठाव, कारले टिकून

Maize Price: मक्याला एक हजार हमीभाव फरक द्या, अब्दुल सत्तार यांची विधानसभेत मागणी

Weather Update: राज्यात उन्हाचा चटका वाढला; कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज कायम

Nana Patole statement : 'सरकारने 'बनिया' वृत्ती सोडावी'; सोयाबीन, कापूस, पिकविमा आणि पीएम किसानवरून नाना पटोलेंची सरकारवर टिका

SCROLL FOR NEXT