Kharif Season Problems: गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात असताना डीएपी खताच्या टंचाईने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कापूस, सोयाबीन आणि इतर नगदी पिकांच्या पेरणीसाठी डीएपी खताला मोठी मागणी असते.
DAP Fertilizer Shortage Worries Farmers Ahead of SowingAgrowon