Onion Market Agrowon
Video

Onion Market: बाजारातील कांदा आवक कमी झाल्याने दराला काहीसा आधार

Tur Market: गेल्या काही दिवसांपासून तूरीचे भाव स्थिरावलेले दिसत आहेत. सध्या तुरीचे भाव १०००० ते १०७०० रूपयांच्या दरम्यान दिसून येत आहेत.

Team Agrowon

Gram, Cotton Market: सध्या सणासुदीमुळे हरभऱ्याला बाजारात चांगली मागणी आहे. तसेच स्टाॅकिस्ट मागणीच्या तुलनेत त्या प्रमाणात माल बाजारात आणत नाहीत. त्यामुळे हरभऱ्याचे भाव सध्या तेजीत आहेत. पण सध्या आयात मालही येत आहे आणि भाव वाढल्यामुळे हरभऱ्याची मागणी कमी होऊन दरात चढ-उतार होऊ शकतात. कापसाच्या भावात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार दिसत आहेत. तर बाजारामध्ये कापसाची आवकदेखील कमी झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Compensation: दुष्काळात पाणी, चारा, रोजगाराला प्राधान्य

Drought Relief Planning: दुष्काळ निवारणाचे सूक्ष्म नियोजन करू : फडणवीस

Global Research: युवा संशोधकांनी जागतिक संशोधनात सहभागी व्हावे; डॉ. इनिश ट्रिस्चेर यांचे आवाहन

Sweet Potato Demand: रताळ्यांच्या मागणीत वाढ

Maharashtra Drought: काळीज पिळवटून टाकणारा दुष्काळ

SCROLL FOR NEXT