Onion Market Agrowon
Video

Onion Market: कांद्याच्या दरात काहीशी सुधारणा

Soybean Rate: जागतिक बाजारात सोयापेंड आणि सोयाबीनच्या दरात आज काहीशी सुधारणा झाल्याचे दिसून आले.

Team Agrowon

Maize And Wheat Market: दिवाळीपूर्वी मक्याला चांगला दर मिळत होता. परंतु दिवाळीनंतर आता बाजारात मक्याची आवक वाढली आहे. तसेच मक्यात ओलावा देखील दिसून येत आहे. परिणामी मक्याच्या दरात काहीशी नरमाई आल्याचे चित्र आहे. सध्या बाजारात गव्हाला चांगली मागणी आहे. त्यामुळे गव्हाचे भाव स्थिर दिसत आहेत. तसेच रब्बी हंगामात गव्हाचा पेरा वाढू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon: मॉन्सूनने आगेकूच सुरूच; पुढील दोन दिवस राज्यात वादळी पावसाचा इशारा

Cotton Fertilizer: जमिनीच्या प्रकारानुसार कपाशी पिकाचे खत व्यवस्थापन कसे करावे?

Farmer Group Competition: ‘फार्मर ग्रुप लीग’ स्पर्धेत ७६८ शेतकरी गट सहभागी

Shaktipeeth Highway Protest: ''पैसा नको, शेती पाहिजे, मुलांना नोकऱ्या नाहीत, खायचं काय?''; शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात एल्गार, हजारो शेतकरी एकवटले

Agriculture Advisory: बीजप्रक्रिया करून पुरेशा पावसानंतरच पेरणी करावी : कुलदीप देशमुख

SCROLL FOR NEXT